मी ठीक आहे. बर होत आहहे. मराठीत टाइप करायला काय मजा येत आहे. हा! इंग्लीश किती भंगार आहे, पण सांगळ्याना वाटते की जे इंग्लीश बोलतात, ते किती भारी असतात. लोक किती इग्नोरेंट आहेत.
लोकांना काही काळात नाही. आपण जनतेनीच विचार केला पाहिजे.माझे ब्लॉग वाचत राहा.
Friday, November 28, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment